Basic Cookingchi Mejwani Veg Padarth (Marathi) By Vishnu Manohar
बेसिक कुकिंगची मेजवानी - विष्णू मनोहर
स्वयंपाकघरातील ए टू झेड पदार्थ
* पारंपरिक ते आधुनिक पदार्थ
* स्वयंपाकाची पूर्वतयारी आणि वेळेचे नियोजन
* चहा, कॉफीपासून सणासुदीच्या नैवेद्यापर्यंत सर्वकाही
* मसाल्यांचे, भाज्यांचे आणि वरणांचे विविध प्रकार
* दही, चक्का, लोणी, तूप, पनीर कसे तयार करावे?
* न्याहारीचे पदार्थ, चाट रेसिपी, उपवासाचे पदार्थ
* चटण्या, लोणची, कोशिंबिरी, रायते
* लहान मुलांच्या डब्याचे पदार्थ
* रेस्टॉरेटमधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ
* दिवाळी फराळ आणि बेकरीचे पदार्थ
* पोळ्या, भाकरी, पराठे आणि भातांचे प्रकार
* वाळवण, स्वयंपाकाच्या टीप्स आणि बरंच काही....
|