Categories
Authors List
Discount
Buy More, Save More!
> Minimum 10% discount on all orders
> 15% discount if the order amount is over Rs. 8000
> 20% discount if the order amount is over Rs. 25,000
--
Governance For Growth In India (Marathi Translation)
A P J Abdul Kalam
Author A P J Abdul Kalam
Publisher Mirror Publishing
ISBN 9788192702025
No. Of Pages 160
Edition 2016
Format Paperback
Language Marathi
Price रु 175.00
Discount(%) 0.00
Quantity
Discount
Buy More, Save More!
Minimum 10% discount on all orders
15% discount if the order amount is over Rs. 8000
20% discount if the order amount is over Rs. 25,000
635966427801126470.jpg 635966427801126470.jpg 635966427801126470.jpg
 

Description

Governance For Growth In India (Marathi Translation) By A P J Abdul Kalam

 

गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया - डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम


भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं.


दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स ङ्गॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता.

Subjects

You may also like
  • Guide To Technical Analysis & Candlesticks (Marathi Translation)
    Price: रु 250.00
  • A Simplified Approach To Option Strategies (Marathi Translation)
    Price: रु 210.00
  • Guide To Commodity Market (Marathi Translation)
    Price: रु 185.00
  • Guide To Futures & Options (Marathi Translation)
    Price: रु 199.00
  • Guide To Indian Mutual Fund (Marathi Translation)
    Price: रु 195.00
  • Guide To Indian Stock Market (Marathi Translation)
    Price: रु 185.00
  • Interviewchi A To Z Mahiti (Marathi Translation)
    Price: रु 99.00
  • Personality Developmentche 60 Mantra (Marathi Edition)
    Price: रु 150.00
  • Time Management: (Marathi Edition)
    Price: रु 150.00
  • Tumchya Yashachi Guru Killi
    Price: रु 150.00
  • Public Issuechi Sampurna Mahiti
    Price: रु 165.00
  • You Can - People Skills For Life (Marathi Edition)
    Price: रु 95.00