Categories
Authors List
Discount
Buy More, Save More!
> Minimum 10% discount on all orders
> 15% discount if the order amount is over Rs. 8000
> 20% discount if the order amount is over Rs. 25,000
--
Sita An Illustrated Retelling of the Ramayana (Marathi Edition)
Devdutt Pattanaik
Author Devdutt Pattanaik
Publisher Zondervan
ISBN 9788183225519
No. Of Pages 345
Edition 2015
Format Paperback
Language Marathi
Price रु 350.00
Discount(%) 0.00
Quantity
Discount
Buy More, Save More!
Minimum 10% discount on all orders
15% discount if the order amount is over Rs. 8000
20% discount if the order amount is over Rs. 25,000
635820967383481639.jpg 635820967383481639.jpg 635820967383481639.jpg
 

Description

Sita An Illustrated Retelling of the Ramayana (Marathi Edition) By Devdutt Pattanaik (Manjul)

 

नगरीपासून दूर अरण्याच्या मधोमध सारथ्याने रथ थांबवला, वृक्षराजीमधून चालण्यासाठी अधीरतेने सीता उतरली. सारथी लक्ष्मण रथातच बसला होता. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे जाणवून सीता थबकली. जमिनीकडे दृष्टी लावून शेवटी लक्ष्मण बोलला, "तुझा पती, माझा मोठा भाऊ, अयोध्येचा राजा राम याची इच्छा आहे की गावभर अफवा उठत आहेत. तुझ्या कीर्तीवर प्रश्नचि लागले आहे. याबाबतीत नियम स्पष्ट आहेतः राजाची पत्नी संशयाच्या पलीकडे असली पाहिजे. म्हणून रघुकुलाच्या वंशजाने तुला आज्ञा केली आहे की तू त्याच्यापासून, त्याच्या राजवाड्यापासून आणि त्याच्या नगरीपासून दूर राह्वंस. बाकी तुला आवडेल तिथे जाण्यास तू मुक्त आहेस. पण तू एकदा रामाची राणी होतीस हे तू कुणालाही उघड करून सांगणार नाहीस ." सीतेला लक्ष्मणाच्या नाकपुड्या थरथरताना दिसल्या. तिला त्याचं अवघडलेपण आणि संताप कळला. पुढे जाऊन त्याला आश्वस्त करावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं. "रामाने त्याच्या सीतेला टाकलं आहे असं तुला वाटतय, होय ना ?' तिने मृदुपणे विचारलं. "पण तसं करूच शकत नाही. तो देवी आहे - . तो कुणाचाच त्याग करत नाही. आणि मी देवी आहे -. कुणीच माझा त्याग करू शकत नाही." कोड्यात पडलेला लक्ष्मण अयोध्येला परतला. सीता वनात थांबली, हासील आणि तिने केस मोकळे सोडले.

Subjects

You may also like
 • Guide To Technical Analysis & Candlesticks (Marathi Translation)
  Price: रु 250.00
 • A Simplified Approach To Option Strategies (Marathi Translation)
  Price: रु 210.00
 • Guide To Commodity Market (Marathi Translation)
  Price: रु 185.00
 • Guide To Futures & Options (Marathi Translation)
  Price: रु 199.00
 • Guide To Indian Mutual Fund (Marathi Translation)
  Price: रु 195.00
 • Guide To Indian Stock Market (Marathi Translation)
  Price: रु 185.00
 • Interviewchi A To Z Mahiti (Marathi Translation)
  Price: रु 99.00
 • Personality Developmentche 60 Mantra (Marathi Edition)
  Price: रु 150.00
 • Time Management: (Marathi Edition)
  Price: रु 150.00
 • Tumchya Yashachi Guru Killi
  Price: रु 150.00
 • Public Issuechi Sampurna Mahiti
  Price: रु 165.00
 • You Can - People Skills For Life (Marathi Edition)
  Price: रु 95.00