टेक फ्लाईट - मनोज अंबिके
Take Flight (Marathi Book) By Manoj Ambike
असामान्य यश अपघाताने मिळत नाही.त्यासाठी फक्त अभ्यासपूर्वक पावले टाकावी लागतात.
आर यू प्रोफेशनल प्रॉडक्टीव्ह प्रॉडक्ट कसे ओळखाल योग्य जागी अतीयोग्य माणूस बॉटल नेक - गंभीर समस्या बँड इमेज व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत माझे सहकारी माझी संपत्ती पैसा कुणाचा आहे, हे महत्त्वाचं नाही फक्त जगवू नका, जिंकवून जिंका वेळेचे व्यवस्थापन कार्यक्षम मॅनेजर कसे बनाल यश टिकवायचे असेल तर...