Wisdom of The Rishis (Marathi Translation) By Sri Mumtaz Ali
ऋषींचे प्रज्ञावैभव - श्री एम
तीन उपनिषदे
१. ईशावास्य
२. केन
३. मांडूक्य
उपनिषदे केवळ तात्विक सिद्धांतातच लक्ष घालीत नाहीत,आपल्या अस्तित्वाचे सार,विचारांचा मुल स्त्रोत,यांविषयी उपनिषदे अगदी थेट प्रश्न उपस्थित करतात. २००० वर्षापूर्वी इतकेच ते प्रश्न आजही संपर्क आहेत.