Categories
Authors List
Discount
Buy More, Save More!
> Minimum 10% discount on all orders
> 15% discount if the order amount is over Rs. 8000
> 20% discount if the order amount is over Rs. 25,000
--
10 Secrets For Success And Inner Peace (Marathi Edition)
Dr.Wayne W.Dyer
Author Dr.Wayne W.Dyer
Publisher Mirror Publishing
ISBN 9789385223167
No. Of Pages 155
Edition 2017
Format Paperback
Language Marathi
Price रु 140.00
Discount(%) 0.00
Quantity
Discount
Buy More, Save More!
Minimum 10% discount on all orders
15% discount if the order amount is over Rs. 8000
20% discount if the order amount is over Rs. 25,000
636237750598354378.jpg 636237750598354378.jpg 636237750598354378.jpg
 

Description

10 सिक्रेटस् ऑफ सक्सेस अ‍ॅन्ड इनर पीस - डॉ. वेन डब्ल्यू. डायर
 

10 Secrets For Success And Inner Peace (Marathi Edition) By Dr.Wayne W.Dyer

 

डॉ. वेन डब्ल्यू. डायर हे स्वविकासाच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध असे लेखक आणि वक्ते आहेत. त्यांनी अनेक बेस्टसेलर पुस्तके लिहिली आहेत. त्याचप्रमाणे स्वविकासावरील असंख्य ऑडिओ आणि व्हिडीओ सीडीज्ची निर्मिती केली आहे. द टूडे शो आणि ओपेरासारखे टीव्ही व रेडिओवरील अनेक कार्यक्रमही त्यांनी केले.


सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी फक्त दहाच गोष्टी कराव्या लागतील, असं म्हटलं तर जीवन किती साधं आणि सोपं होईल! तर मग त्या दहा गोष्टी तुम्हाला याच पुस्तकात मिळतील. जीवनातील समृद्ध अशा ज्ञान आणि अनुभवातून मिळालेली ही दहा रहस्ये डॉ. वेन डब्ल्यू. डायर यांनी सर्वांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून पुस्तकरूपात देण्याचं ठरवलं.


ही दहा रहस्ये तुमच्या विचारांना एक नवीन दिशा देतील आणि जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतील. ही रहस्ये जशी लेखकाला उपयोगी पडली तशी तुमच्याही जीवनात उपयोगी पडतील. न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत या असामान्य पुस्तकाचा समावेश झाला आहे. जीवनातील प्रत्येक टप्प्याची सुरुवात करताना हे पुस्तक म्हणजे एक अद्वितीय अशी भेटच ठरते.

Subjects

You may also like
 • The 7 Habits Of Highly Effective People (Marathi Edition)
  Price: रु 350.00
 • The Greatness Guide 2 (Marathi Edition)
  Price: रु 175.00
 • The Leader Who Had No Title (Marathi Edition)
  Price: रु 170.00
 • The Monk Who Sold His Ferrari (Marathi Edition)
  Price: रु 195.00
 • Who Will Cry When You Die (Marathi Edition)
  Price: रु 165.00
 • The Ultimate Gift (Marathi Edition)
  Price: रु 150.00
 • You Can Win (Marathi Translation)
  Price: रु 325.00
 • Discover Your Destiny (Marathi Edition)
  Price: रु 175.00
 • See You At The Top (Marathi Edition)
  Price: रु 225.00
 • I Have A Dream (Marathi Edition)
  Price: रु 150.00
 • It Only Takes A Minute To Change Your Life (Marathi Edition)
  Price: रु 199.00
 • Leadership Wisdom (Marathi Edition)
  Price: रु 175.00