Categories
Authors List
Discount
Buy More, Save More!
> Minimum 10% discount on all orders
> 15% discount if the order amount is over Rs. 8000
> 20% discount if the order amount is over Rs. 25,000
--
Aap IAS Kaise Banenge (Marathi Edition)
Dr.Vijay Agarwal
Author Dr.Vijay Agarwal
Publisher Mirror Publishing
ISBN 9789385223471
No. Of Pages 320
Edition 2017
Format Paperback
Language Marathi
Price रु 195.00
Discount(%) 0.00
Quantity
Discount
Buy More, Save More!
Minimum 10% discount on all orders
15% discount if the order amount is over Rs. 8000
20% discount if the order amount is over Rs. 25,000
636491414593295532.jpg 636491414593295532.jpg 636491414593295532.jpg
 

Description

तुम्ही IAS कसे व्हाल - विजय अग्रवाल

 

Aap IAS Kaise Banenge (Marathi Edition) By Dr. Vijay Agarwal

 


* आयएएस परीक्षेच्या तयारी संदर्भात तुमची कोणतीही समस्या असू द्या, या पुस्तकात तुम्हाला त्याचे उत्तर मिळेलच. - पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा तसेच इंटरव्ह्यूच्या बाबतीतीलच नव्हे तर तुमच्या मानसिक समस्यांचीही उत्तरे तुम्हाला यात मिळतील.
* हे पुस्तक तुमच्याशी सरळ सरळ संवाद साधतं, तोही सविस्तर आणि साध्या सोप्या भाषेत. इतकं की, काही समजलं नाही असं राहणारच नाही.
* परीक्षेच्या तयारी संबंधित केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर प्रॅक्टिकली काम कसं करायचं हे या पुस्तकात दिलेलं आहे.

ज्याचा वापर करून तुम्ही आश्चर्यजनक रिझल्ट मिळवू शकाल. खरंतर हे पुस्तक म्हणजे, आयएएसचं स्वप्न बघणार्‍यांसाठी एक ‘चालता-बोलता कोचिंग क्लास’ आहे, एक हँडबुक आहे, एक प्रकारचा ‘एनसायक्लोपीडिया’च आहे असं म्हणता येईल.

Subjects