Akhri 5 Kilo Kaise Ghataye (Marathi Edition)
अखेरचे ५ किलो कसे घटवावेत? - नमिता जैन वेलनेस विषेशज्ञ नमिता जैन यानी लिहिलेले हे अमूल्य पुस्तक तुम्हाला आरोग्यदायी, शेपमध्ये राहनासाठी आणि अखेरचे ५ किलो वजन घातविण्यासाठी मदद करू शकते. या पुस्तकात असेच साधे आणि सोपे सल्ले, जे तुमच्या जीवनशैलीषी संबंधित आहे.