English Vinglish (English Speaking Through Marathi) By Jugal Gupta
चला खेळूया इंग्लिश विंग्लिश - जुगल गुप्ता
फक्त 12 दिवसात हसत खेळत आत्मविश्वासाने इंग्लिश बोलायला शिका. (संपूर्ण प्रशिक्षणासाठी 44 दिवस). बोलता येणार्या लहान मुलापासून आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त.