4 अॅग्रिमेंटस् - मिग्युअल रुईस
The Four Agreements A Practical Guide To Personal Freedom (Marathi Edition) By Don Miguel Ruiz
जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा फोर अॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो.