यशश्वी विक्री सूत्र - लेस गिबलीन
Yashasvi Vikri Sutra (Marathi Translation of Core Selling Skills) By Les Giblin
विक्री म्हणजे माणसांच्या अपेक्षा पूर्ण करणे.
या पुस्तकात विक्रीच्या मूलतत्वांचे विवेचन केले आहे-लोकोंना ग्राहक कसे करावे,सध्याच्या संगणक युगात वस्तूचे ग्यान सहजपणे उपलब्ध होऊ शकते - येथे व्यक्तींना हाताळण्याची कला विशेष महत्त्वाची ठरते.