Yogasan Aur Swasthya (Marathi Translation) By Acharya Bhagvan Dev
योगासने आणि आरोग्य - आचार्य भगवान देव
मानवी शरीराची तुलना एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या यंत्राशी केली जाऊ शकते. ज्या प्रमाणे मशीनमध्ये अनेक भाग व्यवस्थितरित्या एकत्र येऊन काम करीत असतात,त्याच प्रमाणे आपले शरीरही वेगवेगळ्या अवयवांपासून तयार झालेले आहे. आ उपयुक्त पुस्तक्तात मानवी शरीराच्या रचनेबद्दल सविस्तार माहिती देण्यात आली आहे. तसेच योगासनाच्या माध्यमातून ते निरोगी ठेवण्यासाठी उपायही सांगितले आहेत.