Improve Your Memory Power (Marathi Translation) By Virendra Agrawal
इम्प्रूव्ह युवर मेमरी पॉवर - वीरेंद्र अगरवाल
तुमची स्मरणशक्ती अवध्या तीस दिवसात वाढविणारा एक अनोखा प्रोग्राम !
या पुस्तकाची काही ठळक वैशिष्ट्यां :
◉ कल्पनाशक्तीचा विस्तार आणि त्यात सुधारणा कशी करावी
◉ मेंदूची एकाग्रता कशी वाढवावी
◉ रोजची नित्यकर्म,महत्वाची कामं लक्षात ठेवून सुनियोजित आणि सुव्यवस्थितपणे कशी करावी
◉ परिक्षेत उत्तम यश मिळण्यासाठी कशी तयारी करावी